treatment ahmnednagar
homoeopathy treatment homoeopathy treatment homoeopathy treatment homoeopathy treatment homoeopathy treatment homoeopathy treatment homoeopathy treatment ahmednagar

Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

 

 

   
   
 
आजार कोणताही असो नेह‌मी होमिओपँथिक‌च‌ औष‌धे का घ्यावीत‌ ?

१) होमिओपॅथिक‌ औष‌धांनी आजार‌ काय‌माचा म्ह‌ण‌जेच‌ मुळापासुन‌ ब‌रा होतो.
२)होमिओपॅथिक‌ औष‌धांचे श‌रीराव‌र‌ कोण‌तेही दुष्प‌रिणाम‌ होत‌ नाहीत‌.
३) होमिओपॅथिक‌ म‌ध्ये इंजेक्श‌न‌ नाही फ‌क्त‌ च‌घ‌ळून‌ खाण्याच्या गोळ्या आणि त्याही गोड‌, म्ह‌ण‌जेच‌ होमिओपॅथिक‌ औष‌ध‌ कोणीही, क‌धीही, केव्हा ही आणि कुठेही घेवू श‌क‌तो. विशेष‌ काहीच‌ प‌थ्य‌ नाही.
४) फ‌र‌क‌ अग‌दी झ‌ट‌प‌ट‌ दिस‌तात‌. किर‌कोळ‌ आजारांत‌ (Acute disease) काही तासात‌ त‌र‌ जुनाट‌ आजारात‌ (Chronic Disease) काही दिव‌सात‌च‌ त्यासाठी औष‌ध‌ मात्र त‌ज्ञ डॉक्टरांक‌डून‌ सखोल‌ चिकित्से नंत‌र‌च‌ व‌ त्यांच्या मार्ग‌द‌र्श‌ना खालील‌ घेणे ज‌रूरीचेच‌ अस‌ते.
५) होमिओपॅथिक‌ औषधांनी रोग‌ प्रतिकार‌ श‌क्ती वाढ‌ते. म्ह‌ण‌जेच‌ होमिओपॅथिक‌ औष‌धे घेणारी व्य‌क्ती वारंवार‌ आजारी प‌ड‌त‌ नाही.
६) होमिओपॅथिक‌ औष‌धे इत‌र‌ कोण‌त्याही उप‌चारा ब‌रोब‌र‌ घेता येतात‌.
उदा.अॅलोपॅथिक‌, आयुर्वेद‌, अॅक्युपंक्च‌र‌, योगा प्राणायाम‌, फिजीओथेर‌पी, रेकी, हिप्नोसिस‌, मेडिटेश‌न‌ व‌गैरे.
७) इत‌र‌ उप‌चारांच्या तुल‌नेत‌ होमिओपॅथिक‌ औष‌धे घेणे रूग्णाच्या खिशाला स‌ह‌ज‌प‌णे प‌र‌व‌ड‌णारे अस‌ते.

 
 

For More Details Please Contact Us...